२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निमित्ताने कोटिभास्कर ग्रुप आयोजित ‘तू सूर्याचे तेज’ हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. ५ सत्रात सादर झालेल्या या यज्ञकुंडाचा प्रत्येक पैलू तितकाच प्रेक्षणीय होता.